Mumbai, जून 6 -- अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चन यांचा मजेदार कॉमेडी चित्रपट हाऊसफुल ५ आज म्हणजेच ६ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी निर्मात्यांनी सांगितले होते की, ते चित्रपटाचे दोन वेगवेगळे क्लायमॅक्स रिलीज करणार आहेत. आता तिकीट बुक करण्यापूर्वी कोणता क्लायमॅक्स पाहावा असा प्रश्न चाहते विचारत आहेत.
हाऊसफुल ५ बद्दल काय म्हणाले सोशल मिडिया युजर्स
हाऊसफुलच्या पाचव्या भागात बॉलिवूडमधील सर्व बडे स्टार्स आहेत. त्यामुळे चाहत्यांना या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र, ज्यांनी हा चित्रपट पाहिला आहे, त्यापैकी काहींनी हा चित्रपट कंटाळवाणा असल्याचे म्हटले आहे. एका युजरने लिहिले- हाऊसफुल हा थ्रील आणि हास्याचे उत्तम मिश्रण आहे. त्या युजरने चित्रपटाल...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.