भारत, जून 9 -- सराफा बाजारात सोमवारी चांदीच्या दरात किंचित बदल झाला असला तरी जीएसटीशिवाय सोन्याच्या दरात १४२७ रुपयांची घसरण झाली आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ९५,७१८ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर चांदीने १०५२९० रुपये प्रति किलोचा उच्चांक गाठला आहे. ३ टक्के जीएसटीमुळे सोने ९८५७९ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी १०८४४८ रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (IBJA) सोन्या-चांदीचे स्पॉट दर जाहीर केले आहेत. त्यात जीएसटी नाही. कदाचित तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक पडत असेल. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ च्या सुमारास, तर दुसऱ्याला सायंकाळी ५ च्या सुमारास. आयबीजेएच्या दरानुसार २३ कॅरेट सोन्याचा भाव १४२१ रुपयांनी घसरून ९५३३५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर २२ कॅरेट सोन्याचा सरासर...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.