Mumbai, मे 28 -- यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबईच्या वतीने दरवर्षी 'यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार' दिला जातो. यावर्षीच्या पुरस्कार विजेत्यांची यादी चव्हाण सेंटरच्या वतीने नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा ३० मे २०२५ रोजी छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित करण्यात आला आहे.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून सातत्याने तरुणांसाठी प्रोत्साहनपर विविध कार्यक्रम घेतले जातात. त्याचाच एक भाग म्हणून सामाजिक, क्रीडा, उद्योजकता, रंगमंचीय कलाविष्कार, साहित्य, पत्रकारिता आणि इनोव्हेशन क्षेत्रांतील विविध गुणवंत युवकांना या पुरस्काराने दरवर्षी सन्मानित करण्यात येते.
यावर्षीचा 'यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय साहित्य युवा पुरस्कार- मृदगंधा दीक्षित आणि विनायक होगाडे; सामाजिक युवा पुरस्कार - ऋतुजा जेवे आणि आकाश टाले; क्र...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.