आज JCB ची टेस्ट होती.. चिखलात रुतून बसले नागालँडचे मंत्री, मोठ्या मुश्किलीने काढले बाहेर, पाहा VIDEO
Nagaland, फेब्रुवारी 10 -- नागालँडचे पर्यटन आणि उच्च शिक्षण मंत्री (Nagaland's Tourism and Higher Education Minister) तेमजेन इम्ना अलॉन्ग (Temjen Imna Along) इंटरनेटवरील लोकप्रिय राजकीय नेते आहेत. आपल्या हटके व गंमतीशीरसोशल मीडिया पोस्टसाठी प्रसिद्ध आहेत. यावेळी मंत्र्यांनी पुन्हा एकदा आपल्या एक्स फॉलोअर्सचे लक्ष वेधण्यासाठी एक गंमतीशीर व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये ते एका तलावाच्या पाण्यात अडकल्याचे दिसत आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी तीन लोक संघर्ष करत असल्याचे दिसत आहे. त्यांनी लोकांना वाहनाच्यासुरक्षा मानकांना समजण्यासाठी खरेदी करण्यापूर्वी कारची एनसीएपी (न्यू कार असेसमेंट प्रोग्राम) रेटिंगची तपासणी करण्याचा सल्ला देण्यासाठी ही गंमतीशीर पोस्ट शेअर केली आहे.
इनमा अलॉन्ग यांनी पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, आज जेसीबीची टेस्ट ह...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.