Delhi, मे 29 -- अनेक सीमावर्ती राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये गुरुवारी होणारी नागरी संरक्षण मॉक ड्रिल ऑपरेशन शील्ड प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे. पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन तयारी बळकट करण्याच्या उद्देशाने करण्यात आलेल्या या सरावामध्ये ड्रोन हल्ले आणि हवाई हल्ल्यांसह शत्रूच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.
हरयाणा, राजस्थान आणि पंजाब ही राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश चंदीगडने बुधवारी संध्याकाळी मॉक ड्रिल स्थगित केल्याची अधिकृत घोषणा केली. प्रशासकीय कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले, मात्र याबाबत अधिक माहिती देण्यात आलेली नाही.
हरयाणाच्या गृह विभागाने दिलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार हरियाण...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.