Mumbai, मे 7 -- What to Eat and Avoid By Asthma Patient: दरवर्षी मे महिन्याचा पहिला मंगळवार हा जागतिक अस्थमा दिवस म्हणून साजरा केला जातो. यंदा हा दिवस ७ मे रोजी साजरा केला जात आहे. हा दिवस अस्थमा किंवा दमा आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो. दमा ही श्वसनाची समस्या आहे, ज्यामध्ये व्यक्तीने आपल्या खाण्या- पिण्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. कारण खाण्या-पिण्यात थोडासा निष्काळजीपणा सुद्धा हा त्रास वाढवू शकतो. दम्याच्या रुग्णांनी त्यांच्या आहारात अशाच गोष्टींचा समावेश करावा, ज्या त्यांच्यासाठी फायदेशीर असतील. या आजाराने त्रस्त असलेल्या लोकांनी काय खावे आणि कोणत्या गोष्टी खाणे टाळावे ते येथे जाणून घ्या.

World Asthma Day 2024: वायू प्रदूषणामुळे वाढतोय दम्याचा त्रास, जाणून घ्या कसे करावे व्यवस्थापन

- जर एखाद्या व्यक्तीला दमा सारखी समस...