Mumbai, मे 2 -- ज्योतिष शास्त्रात शनिदेवाला विशेष स्थान आहे. शनीदेवाच्या राशीपरिवर्तनामुळे, नक्षत्रपरिवर्तनामुळे किंवा हालचालींमुळे राशींवर अनेक अनुकूल-प्रतिकूल परिणाम दिसून येतात. शनि महाराज जेव्हा नक्षत्र परिवर्तन करतील तेव्हा काही राशीच्या लोकांसाठी शुभ तर काही राशीच्या लोकांसाठी अशुभ काळ राहील. मे महिन्यात शनिदेव भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. काही राशीच्या लोकांना याचा चांगला फायदा होणार आहे. येत्या १२ मी रोजी शनिदेव पूर्व भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करतील. जोतिष शास्त्रानुसार शनीच्या शुभ स्थितीत असण्याने त्या-त्या काही राशीच्या लोकांचे भाग्य उजळेल. शनिदेवाच्या प्रवेशाने कोणत्या राशीवर कोणता परिणाम होणार याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Surya Gochar May 2024 : सूर्य संक्रमणाने या ५ राशींचे उजळणार भाग्य; प्रेम विवाहात येईल यश, ह...