भारत, एप्रिल 27 -- बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. सर्व आरोपींविरोधात मकोकाअंतर्गत (MCOCA)गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी लॉरेंस विष्णोई गँगचे (Lawrence Bishnoi)दोन शार्प शूटर विक्की गुप्ता आणि सागर पाल यांना अटक केली असून कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई आणि त्याचा भाऊ अनमोल विष्णोई यांना वाँटेड घोषित केलं आहे.

मुंबई पोलिसांनी एकूण६आरोपींनामकोका कायदा लावला आहे. यामध्ये लॉरेन्स बिष्णोई,अनमोल बिष्णोई,विक्की गुप्ता,सागर पाल,सोनू सुभाष चंदर आणि अनुज थापन आदींचा समावेश आहे.

गोळीबाराच्या घटनेनंतर सलमान खान आणि त्याचं कुटुंब मुंबई सोडणार? काय म्हणाला अरबाज खान?

मिळालेल्या माहितीनुसार,मुंबई पोलिसांकडून गुजरातच्या साबरमती जेलमध्ये बंद अ...