Mumbai, फेब्रुवारी 16 -- RBI FAQs on Paytm Payment Bank : पेटीएम पेमेंट्स बँकेवर लादण्यात आलेल्या निर्बंधांनंतर ग्राहकांमध्ये प्रचंड संभ्रमाचं वातावरण आहे. ग्राहकांच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. ग्राहकांचा हा गोंधळ दूर करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची व त्याच्या उत्तरांची यादाची जाहीर केली आहे. त्याद्वारे ग्राहकांचा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी स्वत: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर रिझर्व्ह बँकेचे FAQ शेअर केले आहेत. यासोबतच त्यांनी लोकांना कोणत्याही अफवांना बळी न पडण्याचा सल्ला दिला आहे.

जाणून घेऊया पेटीएम पेमेंट्स बँकेशी संबंधित काही महत्त्वाचे प्रश्न आणि आरबीआयनं त्यास दिलेली उत्तरं.

Paytm: पेटीएम ग्राहकांना मोठा दिलासा, आरबीआयने बंदी लागू ...