Delhi, मार्च 13 -- mission divyastra project director Sheena Rani: स्वदेशी एव्हियोनिक्स प्रणाली आणि उच्च-अचूक सेन्सर पॅकेजने सुसज्ज अग्नि-५ या एमआयआरव्ही तंत्रज्ञाने सुसज्ज असलेल्या क्षेपणास्त्राची सोमवारी यशस्वी चाचणी करण्यात आली. हे क्षेपणास्त्र तयार करण्यासाठी डीआरडीओच्या पथकाचे नेतृत्व क्षेपणास्त्र तज्ञ आर. शीना राणी यांनी केले. या सोमवारी डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून हे क्षेपणास्त्र यशस्वीरीत्या प्रक्षेपित करण्यात आले. शिना राणी या ५७ वर्षांच्या असून त्या डीआरडीओच्या हैदराबाद येथील अॅडव्हान्स सिस्टिम लेब्रोटरीच्या ( DRDO Advanced Systems Laboratory, ASL) कार्यक्रम संचालक म्हणून कार्यरत आहेत.

राणी यांच्या नेतृत्वाखाली डीआरडीओने अनेक अण्वस्त्रांसह क्षेपणास्त्र प्रणाली विकसित केल्या आहे. यामुळे भारत केवळ जगातील बलाढ्य देशांच्या यादीत...