Mumbai, मे 2 -- राशीचक्रात दहाव्या क्रमांकावर येणारी राशी म्हणजे मकर राशी होय. ज्या व्यक्तींच्या जन्माच्या वेळी चंद्र मकर राशीमध्ये संक्रमण करत असेल तर त्या व्यक्तीची रास मकर समजली जाते. मकर राशीच्या लोकांना आज करिअर, लवलाईफ, आर्थिक आणि आरोग्या बाबतीत अनेक चांगले अनुभव येणार आहेत. बढतीचे योग जुळून येतील. आजच्या दिवशी घाईगडबडीत कोणतेही निर्णय घेणे टाळा. आयुष्यात मोठे बदल पाहायला मिळतील. वाचा सविस्तर.

Surya Gochar May 2024 : सूर्य संक्रमणाने या ५ राशींचे उजळणार भाग्य; प्रेम विवाहात येईल यश, होणार पगारवाढ

प्रेमजीवनाच्या बाबतीत आजचा दिवस मकर राशीसाठी उत्तम असेल. जोडीदारासोबत मूड एकदम रोमँटिक राहील. जोडीदारासोबत झालेल्या संवादातून नाते अधिक मजबूत होईल. नातेसंबंधामध्ये असणाऱ्या लोकांसाठी जोडीदारासोबत भावी आयुष्याबाबत असणाऱ्या योजना प्रकट करणे...