Mumbai, मे 14 -- आज मंगळवार १४ मे २०२४ रोजी, चंद्र स्वतःच्या राशीत कर्क राशीत जात आहे. तसेच, ही वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी आहे आणि या तिथीला गंगा सप्तमी तिथी व्रत पाळले जाते. गंगा सप्तमी व्रताच्या दिवशी वृद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग आणि पुष्य नक्षत्र यांचाही शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. ज्योतिष शास्त्रानुसार गंगा सप्तमीच्या दिवशी मेषसह ५ राशींना शुभ योगाचा लाभ मिळेल. ज्योतिष शास्त्रानुसार या ५ राशी कोणत्या आहेत जाणून घ्या.

मेष राशीसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. आकस्मिक धनलाभाचा योग जुळून येत आहे. व्यापारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. कौटुंबिक मतभेद दूर होऊ शकतील. व्यवसायात आर्थिक फायदा होईल.आज आनंदी व ऊत्साही राहाल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक बाबतीत मदत मिळेल. कौटुंबिक पातळीवर पत्नी व मुलांसो...