Mumbai, फेब्रुवारी 28 -- Best Romantic Destination For Honeymoon: लग्नानंतर कपल्स हनिमूनला जाण्यासाठी उत्सुक असतात. यासाठी ते अशी लोकेशन शोधत असतात जी कपल्ससाठी बेस्ट आणि रोमँटिक असतील. हनिमून म्हणजे पती-पत्नी लग्नातील थकवा दूर करतात आणि रिलॅक्स करतात. यादरम्यान ते एकमेकांना जवळून ओळखतात. कपल्सच्या आयुष्यातील हा सर्वात आनंदाचा क्षण असतो. या काळात घालवलेले क्षण आयुष्यभर लक्षात राहतात. जर तुमच्या लग्नाची तारीख जवळ येत असेल आणि तुम्ही हनिमूनचे प्लॅनिंग करत असाल तर हनिमूनसाठी बेस्ट रोमँटिक डेस्टिनेशन्स येथे पहा

Hot Air Balloon: भारतातील या ठिकाणी करू शकता हॉट एअर बलून राइड! एकदा नक्की भेट द्या

कपल्स हनिमूनसाठी गोव्यात जाऊ शकतात. हे भारतातील सर्वोत्तम हनिमून डेस्टिनेशन्सपैकी एक आहे. येथे नवीन कपल्स बीचवर एकमेकांचा हात धरून सुंदर दृश्यांचा आन...