Mumbai, मे 4 -- indias first female wrestler hamida banu : गुगलने आज (४ मे) एक खास डूडल (Google Doodle Today Hamida Banu) तयार केले आहे. कुस्तीपटू हमीदा बानो यांच्या स्मरणार्थ गुगलने हे डुडल बनवले आहे. हमीदा बानो या भारतातील पहिल्या महिला कुस्तीपटू होत्या.

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

विशेष म्हणजे, हमिदा बानो त्या काळात पुरूष कुस्तीपटूंना खुलेआम आव्हान देण्यासाठी ओळखल्या जायच्या. कुस्तीच्या रिंगणात त्यांच्यासमोर एकही पैलवान उभा राहू शकत नव्हता. छोटे गामा या नावाने प्रसिद्ध असलेल्या कुस्तीपटूनेही हमीदा बानोसोबत लढण्याआधी आपले नाव मागे घेतले होते.

आजचे गुगल डूडल भारतातील पहिली महिला कुस्तीपटू हमीदा बानो यांना समर्पित आहे. कारण आजच्या दिवशी १९५४ साली त्या क...