Mumbai, मे 3 -- Ganga Saptami 2024 : दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी गंगा सप्तमी साजरी केली जाते. धर्मग्रंथानुसार या दिवशी गंगाजीचा जन्म झाला होता, म्हणून या दिवशी गंगा जयंती म्हणूनही ओळखले जाते.

गंगा सप्तमीच्या दिवशी गंगा मातेची पूजा करण्याची विशेष परंपरा आहे. यासोबतच या दिवशी गंगा स्नान करणे देखील पुण्यकारक मानले जाते. चला तर मग जाणून घेऊया या वर्षी गंगा जयंती कधी साजरी होणार आहे आणि तिचे महत्त्व आणि पूजेची वेळ काय आहे.

Varuthini Ekadashi 2024 : काय आहे वरुथिनी एकादशीचे महत्त्व? कशी मिळते पापातून मुक्ती? वाचा संपूर्ण कथा

हिंदू कॅलेंडरनुसार, वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी १३ मे २०२४ रोजी सायंकाळी ५.२० वाजता सुरू होईल, तर सप्तमी तिथी १४ मे २०२४ रोजी सायंकाळी ६.४९ वाजता संपेल. यावर्षी १४ मे २०२४ रोजी ...