Mumbai, मे 2 -- प्रत्येक धर्माच्या संस्कृती, परंपरा, चालिरिती, सण-उत्सव यांमध्ये वैविध्य आहे. अनेक धर्मीय भारतात असल्यामुळे प्रत्येक इंग्रजी महिन्यात काही ना काही सण-उत्सव सुरुच असतात. मराठी नववर्षाचा पहिला महिना म्हणजेच चैत्र संपून वैशाख महिन्याला ९ मे पासून सुरुवात होत आहे. मराठी नववर्षातील बारा महिने आणि सहा ऋतू हे निसर्गचक्राप्रमाणे चालताना आपल्याला दिसतात.

निसर्गाप्रमाणेच आपल्याकडे महिने, ऋतू, सण-उत्सव साजरे करण्याची परंपरा प्राचीन काळापासून सुरू आहे. मे हा सण-उत्सवाचा महिना आहे. अक्षय्य तृतीया, बुद्ध पौर्णिमा, जयंती, प्रदोष, एकादशी अशा मे महिन्यात अनेक शुभ तारखा आहेत. मे महिन्यातील व्रत-वैकल्यांचे स्वागत करण्यासाठी जाणून घ्या सर्व सण-उत्सवाची यादी.

Vinayak Chaturthi 2024 : विनायक चतुर्थी कधी? यंदा चतुर्थीला तयार होतायत हे शुभ संयो...