Mumbai, एप्रिल 27 -- Aamras Recipe: आंबा हे उन्हाळी फळ आहे जे बहुतेकांना आवडते. लोक हे फक्त फळ म्हणून खातात असे नाही तर यापासून अनेक प्रकारचे पदार्थ देखील बनवतात. अनेक जण बाजारात आंबा आल्यापासून सीझन संपेपर्यंत रोज आंबा खातात. ताज्या पिकलेल्या आंब्याच्या गरपासून मँगो लस्सी, आम्रखंड बनवण्यासोबतच तु्म्ही आंब्याचा रस देखील बनवू शकता. हे तुम्ही जेवणासोबत किंवा डेझर्ट म्हणून खाऊ शकता. बऱ्याच लोकांना आमरस पुरीसोबत खायला आवडते. तुम्ही ते पुरी किंवा पराठ्यासोबतही सर्व्ह करू शकता. आमरस बनवणे सोपे असून ते झटपट तयार होते. चला तर मग जाणून घ्या आमरसची रेसिपी.

Aloo Baingan Chokha: चवीत अप्रतिम लागतो बटाटा वांग्याचा चोखा, नोट करा बिहारी स्टाईल रेसिपी

- २०० ग्रॅम आंबे

- अर्धा चमचा वेलची पावडर

- दोन चिमूटभर केशराचे धागे

- १ ते दीड चमचा साखर किंवा गूळ...